तुझ्यात जीव रंगला या मालिकेत लाडुचे म्हणजेच राजवीरसिंह राजे या बालकलाकाराने अनेकांची मनं जिंकून घेतली. लाडू म्हणजेच राजवीरसिंह राजे लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.